कुकी धोरण
कुकींचे प्रकार
आम्ही या कुकीज का वापरतो
आवश्यक
“आवश्यक” कुकीज म्हणून देखील ओळखले जाते. आम्ही या कुकीज आमची वेबसाईट चालविण्यासाठी वापरतो, आणि सुरक्षा जोखीम ओळखण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी वापरतो.
उदाहरणार्थ, आम्ही या कुकीजचा वापर आपल्या सेशनची माहिती साठवण्यासाठी करू आणि त्यासोबतच इतरांना तुमच्या वापरकर्ता नाव आणि पासवर्ड शिवाय तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी प्रतिबंधित करू किंवा तुमची कुकी प्राधान्ये लक्षात ठेवण्यासाठी करू.
आमच्या काही साइट्सवर आणि काही अधिकारक्षेत्रांमध्ये, आम्ही एका ब्राउझिंग सत्रादरम्यान आमची साइट कशी वापरता हे समजून घेण्यासाठी आम्ही काही सत्र कुकीज देखील वापरू शकतो. या विशिष्ट सत्र कुकीज त्वरीत कालबाह्य होतात — जास्तीत जास्त २४ तासांनंतर — आणि त्यांच्याशी संबंधित कोणताही डेटा त्या वेळी निनावी होतो. ते आवश्यक असल्यामुळे, तुम्ही वेबसाइटवर प्रवेश केल्यापासून ते सक्रिय होऊ शकतात. तथापि, तुमची इच्छा असल्यास, तुम्ही त्यांना अक्षम करू शकता — खालील “तुमच्या निवडी” विभाग पहा.
पसंतीक्रम
आम्ही या कुकीज आपल्या सेटिंग्ज आणि प्राधान्यक्रम लक्षात ठेवण्यासाठी, आणि आमच्या साईटवरील आपला अनुभव सुधारण्यासाठी करतो.
उदाहरणार्थ, आम्ही या कुकीज तुमच्या भाषांचे पसंतीक्रम लक्षात ठेवण्यासाठी वापरू शकू.
कामगिरी आणि अॅनॅलिटिक्स
आम्ही या कुकीज, तुम्ही आमची साईट कशी वापरतात, साईटची कामगिरी, आणि आमच्या साईट व सेवा यांची कामगिरी, आपला अनुभव चांगला करण्यासाठी व त्या संदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी वापरतो.
उदाहरणार्थ, आमच्या वापरकर्त्यांमध्ये कुठले फीचर्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत आणि कुठल्या फीचर्समध्ये सुधारणांची गरज आहे हे समजण्यासाठी आम्ही या कुकीजचा वापर करू शकतो.
मार्केटिंग
आम्ही या कुकींचा वापर जाहिराती पोचवण्यासाठी करतो, त्यांना उपभोक्त्यांच्या दृष्टीने अधिक सुसंगत तसेच अर्थपूर्ण करण्यासाठी करतो, तसेच आमच्या सेवांमधील इतर वेबसाइट्स आणि मोबाईल ॲप्सवरील आमच्या जाहिरात मोहिमांच्या परिणामकारकतेचा मागोवा घेण्यासाठी करतो. आमचे तृतीय-पक्ष जाहिरात भागीदार या कुकीजचा वापर आपल्या आवडीचे प्रोफाइल तयार करण्यासाठी आणि इतर साइटवर संबंधित जाहिरात वितरीत करण्यासाठी करू शकतात.